आरोपींना फाशीची शिक्षा द्या-नीलम गोर्‍हे

December 29, 2012 12:01 PM0 commentsViews: 5

29 डिसेंबर

महिलांच्या सुरक्षा समस्यांच्या दृष्टीकोनातून लवकरात लवकर राज्यसरकारने राज्य महिला आयोग नेमला पाहिजे आणि दिल्लीतील या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी दिली.

close