सरकारने, सरकारसारखे बनावे आणि ठोस निर्णय घ्यावे -मनेका गांधी

December 29, 2012 12:21 PM0 commentsViews: 4

29 डिसेंबर

सरकार म्हणतेय ठोस निर्णय घेणार पण काय निर्णय घेणार हे स्पष्ट करावं. घरदार सोडून इंडिया गेटवर लाठ्याकाठ्या खाण्यासाठी निदर्शनं करणे हे कोणाला आवडणार ? मेट्रो बंद करून घरी बसणे कोणाला आवडले ? नाही ना. आता तरी सरकारने सरकार बनून काय करणार आहे हे सांगावे, ठोस निर्णय घ्यावे अशी मागणी भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी केली.

close