मुंबईत तरूणाईची निदर्शनं

December 29, 2012 1:48 PM0 commentsViews: 3

29 डिसेंबर

मुंबईत शिवाजी पार्क इथं तरुणांनी एकत्र येऊन या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध करत त्या पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहिली. शिवाय कायद्यामध्ये दुरुस्ती करुन अशा घटनांमध्ये आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.

close