अन् जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले

December 29, 2012 3:43 PM0 commentsViews: 26

29 डिसेंबर

मी देशातील महिला,बंधू, वडिलधार्‍यांना माफी मागते ज्यांना आजच्या पिढीत अशी घटनेला सामोरं जावं लागलं. आम्ही डोळे बंद केले, किंवा आपण तिला विसरून गेलो मी आपल्याला ग्वाही देत भविष्यात असा प्रकार घडू देणार नाही असं सांगत अभिनेत्या जया बच्चन यांना अश्रू अनावर झाले.

close