दुष्काळ नियोजनात त्रुटी, गृहमंत्र्यांचा सरकारला घरचा अहेर

December 30, 2012 3:12 PM0 commentsViews: 23

30 डिसेंबर

दुष्काळाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सरकारला घरचा अहेर दिलाय. दुष्काळ निवारणासंबंधी योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनं वेगळे अर्थ काढते असंआर. आर. पाटील यांनी म्हटलंय. बार्शी इथं एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

close