…तर पाण्यासाठी रक्तही सांडायला तयार -शेट्टी

December 30, 2012 3:16 PM0 commentsViews: 36

30 डिसेंबर

मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. पाण्याची काटकसर करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना दिलाय जातोय. पण जायकवाडी धरणातून दारूच्या कारखान्यांसाठी पाणी दिलं जातंय. त्यामुळे पाण्यासाठी शेतकरी आता रक्त सांडायलाही तयार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

close