नववर्षाची अनोखी भेट, गतिमंदांना घडवली हवाई सफर

December 31, 2012 4:22 PM0 commentsViews: 9

31 डिसेंबर

नवीन वर्षाचं स्वागत सगळीकडं स्वागत केलं जातंय. पण हा आनंद गतीमंदांनाही देण्यासाठी इंडिया मीडिया लिंकनं गतीमंद मुलांना हवाई सफर घडवली. शंभर गतीमंद माणसांना या संस्थेनं हेलिकॉप्टरनं मुंबईच दर्शन घडवून आणलं.

close