नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

December 31, 2012 5:36 PM0 commentsViews: 37

31 डिसेंबर

जगभरात नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह शिगेला पोचलाय. न्यूझीलँडमध्ये तर 2013 वर्ष सुरू झालंय. फटाक्यांच्या आतषबाजीत न्यूझीलँडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. न्यूझीलँडपाठोपाठ ऑस्ट्रेलियामध्येही नवं वर्ष सुरू झालंय. सिडनीत अतिशय मोहक अशी आतषबाजी करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सिडनीत आतषबाजीवर अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले. नयनरम्य अशा आतषबाजीत नवीन वर्षाचं स्वागत झालंय.

close