‘आजचा दिवस माझा’ सिनेमाचा फर्स्ट लूक

January 2, 2013 2:44 PM0 commentsViews: 96

02 जानेवारी

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा' या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच लाँच करण्यात आला. या सिनेमात सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत असून सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

close