धरणं मोजताय शेवटच्या घटका !

January 1, 2013 3:44 PM0 commentsViews: 35

01 जानेवारी

बीड शहर आणि जिल्ह्यातल्या गावांना पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरणही कोरडं पडलंय. त्यामुळे माजलगाव धरणातून बीडला पाणीपुरवठा केला जातोय. तिथंही पाणी कमी असल्यानंं शहरात कधी 10 दिवसांनतर तर कधी 15 दिवसानंतर पाणी मिळतं. 1972 च्या दुष्काळामध्ये सुध्दा तग धरलेलं बिंदुसरा धरण पूर्णपणे कोरडं पडलंय.

close