मेणबत्त्यांच्या जागी तलवारी घेण्याची वेळ -नाना पाटेकर

January 2, 2013 3:17 PM0 commentsViews: 76

02 जानेवारी

दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात अनेक आंदोलनं झाली. पण आता आंदोलनं नाही तर मेणबत्त्यांची जागा तलवारीनं घेण्याची वेळ आलीय असं परखड मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी आपलं मत व्यक्त केलंय.

close