दुष्काळाकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष -मुंडे

January 1, 2013 3:48 PM0 commentsViews: 5

01 जानेवारी

मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असून केंद्र सरकारनं मराठवाड्याला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. पुढच्या आठ दिवसात सरकारने यासंदर्भात सरकारनं कोणतीही कारवाई नाही केल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मुंडे यांनी दिलाय.

close