सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का?

January 2, 2013 3:31 PM0 commentsViews: 16

01 जानेवारी 2013

सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे आमदार भाई जगताप, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, लोकमतचे संपादक अनंत दीक्षित,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस,सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी झाले होते.

close