हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

January 3, 2013 12:42 PM0 commentsViews: 11

03 जानेवारी

राज्यसरकारनं जाहीर केलेल्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांव्यतीरिक्तं इतर तीन जिल्ह्यांतही दुष्काळ परिस्थीती गंभीर झालीय. नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार, बेगलुर, मुखेड, खिनवट, धर्माबाद, या तालुक्यांमध्ये दुष्काळाचा सामना करावा लागतोय. लोहा तालुक्यातील वडेपुरी गावात तर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय. गावाच्या सार्वजनिक विहिरी कोरडी पडलीय. या विहिरीत सकाळी टँकरने पाणी सोडले जाते. यानंतर पाणी उपसण्यासाठी गावकर्‍यांची झुंबड उडते. प्रत्येक जण आपल्यापरीने पाणी खेचण्याचा प्रयत्न करतो.

close