भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांशी बातचीत

January 5, 2013 11:27 AM0 commentsViews: 132

05 जानेवारी

अंतराळातून पृथ्वी कशी दिसते असं विचारताच…सारे जहा से अच्छा… हिंदोस्ता हमारा, असं उत्तर देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणजेच निवृत्त वींग कमांडर राकेश शर्मा हे आयआयटी मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भविष्यात भारताची वैज्ञानिक झेप कशी असेल यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे करस्पाँडंट उदय जाधव यांनी…

close