मुंडे-भुजबळ यांची फटकेबाजी

January 5, 2013 3:05 PM0 commentsViews: 33

05 जानेवारी

मुंबईत मित्र फाऊंडेशनच्या 'पाणी पेटतंय' या परिसंवादात पाण्याच्या टंचाईवर गंभीर चर्चा झाली. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात जुगलबंदीही रंगली.

close