जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

December 20, 2008 12:03 PM0 commentsViews: 1

20 डिसेंबर जपानीवेळेनुसार सायकाळी 7.30 वाजता जपानच्या दक्षिण किना-यावरील इवाकी भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 6.5 इतकी मोजली गेली आहे. मात्र अजूनपर्यंत कोणतीही वित्तहानी किंवा प्राणहानीची नोंद नाही. भूकंपामुळे जमिनीला 10 किलोमीटर खोल भेगा पडल्या आहेत असं जपानतर्फे सांगण्यात आलं आहे.

close