रोडरोमिओंची बेदम धुलाई

January 7, 2013 3:50 PM0 commentsViews: 14

07 जानेवारी

गोंदियामध्ये भर रस्त्यावर तरूणींची छेड काढणार्‍या दोन रोडरोमिओची नागरिकांनी बेदम धुलाई केलीय. गोंदिया-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. शाळेतून घरी जाणार्‍या तरूणींची या दोन रोडरोमिओंनी छेड काढली. ही घटना पाहणार्‍या लोकांनी या रोडरोमिओंना पकडून बेदम धुलाई केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

close