असाही एक विक्रमादित्य…

January 7, 2013 5:05 PM0 commentsViews: 6

'टूरटूर' पासून सुरू झालेला प्रशांत दामले यांचा प्रवास आज 'गेला माधव कुणीकडे' म्हणत 10 हजार 700 वा प्रयोग गाठलाय. चित्रपट, नाट्य अशा कलाकृतीतून प्रशांत दामले यांनी 29 वर्षे रंगभूमीवर 'हाय काय नाय काय…' म्हणत 'प्रशांत' महासागर निर्माण केला. त्या महासागराची नोंद घेत रंगभूमीवर 'गेला माधव कुणीकडे'चा 10 हजार 700 वा प्रयोग करून दामलेंचं नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' समाविष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या लाभलेल्या अशा या हरहुन्नरी, सदाबहार कलाकाराचा 'असाही एक विक्रमादित्य' विशेष कार्यक्रम…

close