चर्चा करून वाद सोडवावे – कोत्तापल्ले

January 9, 2013 12:38 PM0 commentsViews: 29

09 जानेवारी

वाद होणं हे लोकशाहीचं वैशिष्टय आहे. मोठा लोकउत्सव होत असतो तिथे वाद होतच असतात. आणि वाद होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. पण लोकशाहीत चर्चेनं वाद सुटतात चर्चा करून वाद सोडवावे असं मत चिपळूण संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी काय प्रतिक्रिया दिली.

close