ग्रेट भेट : नंदू भेंडे

April 11, 2014 4:23 PM0 commentsViews: 793

मराठीतले पहिले रॉकस्टार नंदू भेंडे…ज्या काळात मराठी श्रोते भावसंगीतात बुडलेले होते. त्याकाळात नंदू भेंडे यांनी मराठीला एका नव्या संगीताची ओळख करून दिली. ‘तीन पैशांचा तमाशा’तील नंदू भेंडे यांचं काम आज अनेकांच्या स्मरणात आहे. ‘जिझस क्राईस’, ‘सुपरस्टार’मधील त्यांची भूमिकाही आज लोक आठवतात..नंदू भेंडे यांच्या अनोख्या दूनियेवर हा दृष्टीक्षेप…

close