1965 ची पुनरावृत्ती होऊ द्या -अण्णा हजारे

January 10, 2013 12:50 PM0 commentsViews: 17

10 जानेवारी

पाकिस्तानला एवढीच जर खुमखुमी असेल तर पुन्हा एकदा 1965 ची पुनरावृत्ती होऊ द्या. मग बघा भारत काय करून दाखवतो. 1965 च्या युद्धाला विसरले आहे का ? जेव्हा लाहोरमध्ये बॉम्बवर्षाव होत होता तेव्हा हातवर केले आणि आता डोकंवर काढत आहे. मला आज जरी पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी बोलावले तर मी जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.

close