मनसेचा मोर्चा श्रेय लाटण्यासाठी -अजित पवार

January 11, 2013 4:54 PM0 commentsViews: 11

11 जानेवारी

मनसे वाहतूक सेनेनं काढलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोफ डागली. हा मोर्चा म्हणजे कामगार संघटनांचे श्रेय घेण्यासाठी असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय.

close