‘बुशच्या पाठीत मारला गुद्दा अन् धीराचा हात दिला सद्दामला’

January 12, 2013 12:43 PM0 commentsViews: 9

12 जानेवारी

साहित्य संमेलनात आज सकाळच्या सत्रात रंग भरले ते कवी अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमानं..राजकारणी ते साहित्यिक अशा सगळ्यांचे चिमटे काढत त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

close