‘प्रेमाची गोष्ट’टीमची मकरसंक्रांत साजरी

January 14, 2013 3:54 PM0 commentsViews: 39

14 जानेवारी

आज मकरसंक्रांतीनिमित्तानं प्रेमाची गोष्ट सिनेमाचं आगळं वेगळं प्रमोशन केलं गेलं. संक्रांतीचा आनंद पतंग उडवून साजरा केला जातो. सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी पतंग उडवून संक्रांत साजरी केली. प्रेमाची गोष्ट सिनेमा 1 फेब्रुवारीला रिलीज होतोय.

close