मुलगा आहे म्हणून…(भाग 2)

January 14, 2013 4:38 PM0 commentsViews: 28

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. महिलांच्या सुरक्षेसाठी तरूणाई रस्त्यावर उतरली . आम्हाला न्याय हवा, आम्हाला सुरक्षा हवी,कायदे कडक करा अशी मागणी करण्यात येत आहे. आणि त्याचा विचारही केला जात आहे. पण याच पार्श्वभूमीवर मुलांना वाढवत असतानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..यावरच हा विशेष कार्यक्रम मुलगा आहे म्हणून…

भाग 2 पाहण्यासाठी इथं क्लिक करा – मुलगा आहे म्हणून…(भाग 1)

close