राहुल गांधींनी उपाध्यक्षपद स्विकारले -द्विवेदी

January 19, 2013 4:22 PM0 commentsViews: 6

19 जानेवारी

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी राहुल यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. राहुल गांधी यांनीही उपाध्यक्षपद स्विकारले आहे अशी घोषणा काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांनी केली.

close