राहुल गांधींची निवड काही मोठी गोष्ट नाही -हुसेन

January 19, 2013 4:28 PM0 commentsViews: 17

19 जानेवारी

गांधी घराण्यातील व्यक्तीच नंबर 2 होऊ शकतो. राहुल गांधी हे पहिल्यापासून काँग्रेसमध्ये नंबर 2 चे नेते आहे आणि आताही दुसर्‍याच क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांची निवड काही नवीन नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी दिलीय.

close