नोकरी फक्त एका क्लिकवर…

December 20, 2008 8:42 AM0 commentsViews: 8

20 डिसेंबर, मुंबईआर्टस्‌मध्ये काय करिअर होणार, असा पूर्वापार असलेला समज आता ग्लोबलायझेशनच्या काळात सपशेल खोटा ठरतोय. इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास असणार्‍यांना तर आंतरराष्ट्रीय एनजीओमध्ये काम करण्याच्या तसंच जगभर फिरण्याच्या मोठ्या संधी मिळत आहेत. www.unjobs.org या वेबसाईटवर क्लिक केल्यास त्याची अधिक माहिती मिळते. नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता, नोकर्‍या कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती एका क्लिकवर काही सेंकदात मिळते. समाजकार्याची आवड असल्यास जगभरातील एनजीओची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

close