राष्ट्रवादीतच अस्थिरता आहे -माणिकराव ठाकरे

January 21, 2013 2:44 PM0 commentsViews: 46

21 जानेवारी

राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्यावर शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा माणिकराव ठाकरे यांनी आज समाचार घेतला. आमच्या पक्षात अस्थिरता नाही, त्यांच्या पक्षात अस्थिरता आहे असा टोला माणिकरावांनी शरद पवारांना लगावला.

close