बाळासाहेबांच्या आठवणीविना दिवस अधुरा -साबीरभाई

January 21, 2013 3:08 PM0 commentsViews: 7

21 जानेवारी

मातोश्री वृद्धाश्रमात जाणं एक वेगळेपण आहे. पण मी आयुष्य जगण्यासाठी इतरांसारखं कमवून ठेवलं नाही याची खंत वाटत नाही जर मी कमावलं असतं तर तो साबीरभाई तिथेच संपला असता अशी ध्येयवादी प्रतिक्रिया माजी कामगारमंत्री साबीरभाई शेख यांनी दिली. तसंच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जयंती आहे दर वाढदिवसाला साबीरभाई मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना शुभेच्छा देत होते. पण आता त्यांच्या आठवणीशिवाय एक दिवसही जात नाही अशी भावना साबीरभाईंनी व्यक्त केली.

close