गोष्ट लादलेल्या मातृत्त्वाची

January 21, 2013 5:41 PM0 commentsViews: 14

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. देशभरातून महिलांच्या संरक्षणासाठी देशवासीय रस्त्यावर उतरले. सरकारनेही याबद्दल कायद्या बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. पण ज्या पीडित तरूणी,महिलांवर अत्याचार होतो त्यांच्या आयुष्याचं पुढे काय? असा सवाल या वादात विरून जातो. बलात्कारातून जेव्हा गर्भधारणा होते आणि त्यानंतर येणार्‍या मातृत्त्वा सांभाळणार्‍या त्या महिलेवर समाजात काय वागणूक मिळाली तिने कसा लढा दिला याची ही कहाणी…

close