राहुल गांधींनी बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावे -अण्णा हजारे

January 22, 2013 11:56 AM0 commentsViews: 63

22 जानेवारी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर दुसर्‍यादिवशी त्यांनी चांगलं भाषण केलं. फक्त बोलून काही होत नाही तर त्यांनी करून दाखवले तरच जनता विश्वास ठेवेल असा टोला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राहुल गांधीना लगावला.

close