बाळासाहेबांचं वाळू शिल्प

January 23, 2013 3:31 PM0 commentsViews: 7

23 जानेवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त जुहू चौपाटीवर वाळू शिल्प उभारण्यात आलं आहे. शिवसेनेच्या जुहू विभागाच्या वतीने बाळासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि शिवसेनेचं चिन्ह असलेला वाघ उभारून मानवंदना देण्यात आली.

close