व्यंगचित्रातून बाळासाहेबांना श्रद्धांजली

January 23, 2013 3:34 PM0 commentsViews: 7

23 जानेवारी

रेषा हीच माझी भाषा आणि रेषा हिच माझी दिशा असं मानणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना नाशिकच्या महिला आघाडीनं श्रद्धांजली वाहिली ती रेषेच्याच माध्यमातून. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं महिला आघाडीच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र स्पर्धांचं आयोजन केलं होतं. जेलरोड परिसरातल्या शाळांमधले 300 विद्यार्थी यात सहभागी झाले. यावेळी अनुभवी व्यंगचित्रकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

close