श्रद्धेचा महाकुंभ

January 26, 2013 1:52 PM0 commentsViews: 35

श्रद्धेपोटी लाखोंच्या संख्येने इथे संत-महंत, साधू-बाबा गर्दी करतात..वसुधैव कुटुंबकम..वरचा दृढ विश्वास आपल्याला गंगेच्या काढावर इथे पहायला मिळतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याची किरणं या नदीत प्रतिबिंबित होतात. आणि सुरु होतो पृश्वीवरचा एक अनोखा सोहळा… महाकुंभ.

close