आशिष नंदी यांच्या विधानाचा तीव्र निषेध -भुजबळ

January 26, 2013 3:38 PM0 commentsViews: 22

26 जानेवारी

आशिष नंदी यांच्या विधानाचा तीव्र निषेध मी निषेध करतो. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असू शकतो पण भ्रष्टाचारासारख्या गुन्ह्याचा आरोप कोणत्याही एका समाजाला चिकटवू नये अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी निषेध केला.

close