ग्रेट भेट :कविता आणि अनिल गाडगीळ

January 30, 2013 4:17 PM1 commentViews: 235

अनिल गाडगीळ आणि कविता गाडगीळ यांनी पुण्यात जीत एरोस्पेस ऍकॅडमी नावाचं अनोखं विश्व उभारलेलं आहे. या विश्वात गाडगीळ दाम्पत्यानी मोठ्या मेहनती,कष्टाने देशातील पहिल 'मोबाईल सिम्युलेटर' प्रत्यक्षात आणलं. या सिम्युलेटरमुळे वैमानिक क्षेत्रात करीअरच्या वाटाशोधणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे.प्रजासत्ताक दिनाबद्दल ही विशेष ग्रेट भेट…

  • Bhagyashree

    Salam…….

close