आंतर-जातीय प्रेमप्रकरणातून सोनई हत्याकांड -आठवले

January 31, 2013 11:37 AM0 commentsViews: 147

31 जानेवारी

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड आंतरजातीय प्रेमप्रकरणातून घडलंय असा आरोप रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि पीडित कुटुबांला मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 10 लाखांची मदत मिळावी अशी मागणीही आठवले यांनी केली. आठवले यांनी गुरूवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली.

close