पुन्हा साकारला कॉमन मॅन

February 2, 2013 10:57 AM0 commentsViews: 4

02 फेब्रुवारी

पुण्यात पहिलंवहिलं व्यंगचित्रकार संमेलन शुक्रवारपासून सुरू झालंय. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचं उद्घाटन झालं. या संमेलनात 92 व्या वर्षी आर के लक्ष्मण यांनी कॉमनमॅनचं व्यंगचित्र काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

close