बेला शेंडेची ‘ब्रेथलेस’परफॉर्मन्स

February 6, 2013 2:34 PM0 commentsViews: 61

06 फेब्रुवारी

पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी संगीत सृष्टीत एक दमात गायलेलं ऐतिहासिक ब्रेथलेस गाणं काळाच्या पडद्यावर अजरामर झालम आहे. पण याची पुन्हा एकदा पुनरावृती झाली आहे. आणि यावेळी गायिका बेला शेंडे यांनी हा प्रयोग सत्यात उतरवून दाखवला आहे. ई टीव्ही वरील गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये बेला शेंडेनं ब्रेथलेस गाणं गायलं.

close