अफजल गुरूच्या फाशीची सुशीलकुमार शिंदेची घोषणा

February 9, 2013 9:19 AM0 commentsViews: 2

09 फेब्रुवारी

अफजल गुरूला आज सकाळी आठ वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. अफजल गुरूला फासावर लटवण्याबाबत 2011 रोजी ठराव झाला होता. त्यानुसार आज अफजलाला फासावर लटकावण्यात आले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय गृहखात्याने फाशीची कारवाई पुर्णत्वाकडे नेली अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

close