गोपनीयता महत्त्वाची -आर.आर.पाटील

February 9, 2013 9:28 AM0 commentsViews: 29

09 फेब्रुवारी

अशा प्रकरणांमध्ये गोपीनीयता राखवी लागते. लोक प्रश्न उपस्थित करतात. पण कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेतात माहिती असून सुद्धा लोकांसमोर मांडणं अडचणीच ठरू शकतं. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे अद्य काम आहे त्यामुळे ज्याकाही उपयोजना केल्या जातात त्यासाठी गुप्तता बाळगावी लागले अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली.

close