‘देर आये,दुरूस्त आये’-मुंडे

February 9, 2013 9:42 AM0 commentsViews: 6

09 फेब्रुवारी

अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय योग्य आहे. पण उशीरा का होईना फाशी दिल्यामुळे जनतेमध्ये समाधान आहे. यामध्ये कोणतेही राजकारण असेल असं काही नाही. हा प्रश्न देशाचा होता. कोणताही पक्ष अशा प्रकरणात राजकारण करू शकत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली.

close