आज आनंदाचा दिवस -संजय राऊत

February 9, 2013 9:48 AM0 commentsViews: 4

09 फेब्रुवारी

आजचा दिवस आनंदाचा,उत्सवाचा आहे. खर्‍या अर्थाने आज दिवाळी साजरी करणारा दिवस आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अफजल गुरूला फाशी देण्यात यावी यासाठी वारंवार आवाज उठवला. पण आज अखेर अफजलला फासावर लटकावले आहे. मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आभारी आहे कारण त्यांनी खंबीरपणे निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

close