शिदेंची चोख कामगिरी -अण्णा हजारे

February 9, 2013 1:52 PM0 commentsViews: 42

09 फेब्रुवारी

अफझल गुरूला उशिरा का होईना फाशी दिली ही चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे सुशील कुमार शिंदे यांच्या टेबलावर 4 फेब्रुवारी रोजी फाईल आली आणि पाचच दिवसात अफझलला फासावर लटकावण्यात आलं हे काम काही कमी नाही अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली.

close