भारतीय न्यायव्यवस्थेला सलाम -बीग बी

February 9, 2013 2:00 PM0 commentsViews: 36

09 फेब्रुवारी

अफझल गुरूला फाशी देण्यात आली ही घटना दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर आहे. पण हे सगळे कायद्याच्या चौकटीत पार पडले. आपणही कायद्याचे पालन केले पाहिजे. मग तो कोणीही असो, मी जरी असलो तरी त्यांने कायद्याचे पालन केले पाहिजे. अफझल गुरूच्या प्रकरणात सरकारने पूर्ण तपासकरून शिक्षा दिली आहे त्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेला मी सलाम करतो अशा शब्दात बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली.

close