‘दोषी असल्यास राजीनामा देईन’

February 19, 2013 12:31 PM0 commentsViews: 22

19 फेब्रुवारी

मी कुठल्याही सिंचन प्रकल्पातील कंत्राटदाराला काम दिले नाही, जे काम दिलं ते शहा नावाच्या केटरींग व्यावसायिकाला दिले. मी कालही तेच सांगत होतो आजही तेच सांगतो जर अशा कोणत्याही कंत्राटदाराला मुलाच्या लग्नाचे काम दिले असेल तर मी कोणालाही राजीनाम्याची मागणी करू देण्यास वाट सुद्धा पाहू देणार नाही. नुसता राजीनामाच नाही तर राजकारणातून निवृत्त होईल असं स्पष्टीकरण राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिलं. तसंच कंत्राटदाराबाबत गैरसमज करून चुकीच्या बातम्या दिल्यात असं खापरही जाधव यांनी मीडियावर फोडलं.

close