बैलगाडी शर्यत लागली..

February 20, 2013 11:49 AM0 commentsViews: 384

20 फेब्रुवारी

सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरील बंदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत अनेक बैलगाड्या जोमाने धावल्या. यास्पर्धेत पहिल्या 5 बैलगाडी मालकांना आयोजकांनी रोख बक्षीसं दिली.

close