मुंबईकरांना हवी तिकीटांसाठी रांगेतून सुटका

February 20, 2013 12:06 PM0 commentsViews: 14

भावेश पटेल, सिटिझन्स जर्नलिस्ट, मुंबई

20 फेब्रुवारी

लोकल ही मुंबईची लाईफलाईन… रोज सुमारे 70-75 लाख लोक लोकलने प्रवास करत असतात..प्रवाशांना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.मुंबईत लांबचलांब रांगा टाळण्यासाठी म्हणून रेल्वेने सीव्हीएम कुपन्स आणले. पण आता याचाही त्रास लोकांना सहन करावा लागतोय..रेल्वे बजेटच्या निमित्ताने या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे सिटिझन्स जर्नलिस्ट भावेश पटेल यांनी…

close